रोज सकाळ उठल्यावर आणि रात्री निद्रेपुर्वी म्हणोइ प्रतिद्या व संकल्प
- मी ह्य़ा आयुष्या करीता सूर्य, वायू, पाणी, जमिन ह्यांचा कृतज्ञ आहे
- मी कुणालाही मालकी हक्क समजत नाही
- मी माझ्या देशाचा नागरीक आहे, त्याप्रमाणेच माझ्या सानिध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती या देशाची वा त्याच्याशी निगडित संविधानाची स्वतन्त्र नागरीक आहे
- मी कुणाच्याही व्यक्ति स्वातंत्रवर घळा घालू शकत नाही
- मी कुणाला ओळखतो किंवा मी कोणाशी गोड बोलतो म्हणून मी त्या व्यक्तीवर जबरदस्ती करु शकत नाही, ती व्यक्ती माझ्या कुटुंबातील व्यक्ती असेल तरीही नाही
- मी माझे आचरण, दुसर्यांकडे वागताना, खलील तत्व पालनाचा शुद्ध यत्न करीन –
- 1. प्रामाणिकपण 2. विश्वास 3. पारदर्शकता 4. सन्मती 5. स्वतंत्रता 6. मोकळे स्पष्ट विचार देवाण-घेवाण
- मी माझे आचरण, दुसर्यांकडे वागताना, खलील नैतिक पालनाचा शुद्ध यत्न करीन –
- 1. रक्षण 2. मार्गदर्शन 3. सहाय्य
- मी माझ्या खलील पंच शत्रुनवर अंमल मिलवान्याचा यत्न करीन –
- 1. काम 2. क्रोध 3.मद 4.मोह 5.माया 6. मत्सर
- त्यामूळे मी दूसर्याना त्रास होवू देणार नाही
- मी माझा आहार, आकार, विचार, निद्रा, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, व्यायाम, आचार याकडे प्रकर्षाने लक्ष देईन
- मी माझ्या प्रती एक दीर्घ श्वासागणिक, देवाचे नाव घेईन –
- || अभयम् कृष्ण || ओम हनुमतये || ओम नमः शिवाय || जय श्रीराम ||
- Shashank.
